Pune Courier Services: पुण्याच्या पार्सलला युद्धाची धग; कुरिअर सेवेला मोठा फटका; दरात ४० टक्के तर पार्सल पोहोचण्यास लागणारे दिवसही दुप्पट झाले

courier companies facing challenges due to war situation Pune: आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेला युद्धाचा फटका; दरात ४०% वाढ
Courier parcels piled up in Pune as delivery delays increase and shipping costs surge due to global tensions.

Courier parcels piled up in Pune as delivery delays increase and shipping costs surge due to global tensions.

sakal

Updated on

पुणे: इराण आणि इस्राईल-अमेरिकेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेला बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे १५ मार्चपर्यंत कुरिअर सेवा विस्कळीत झाली होती. आता सेवा संथ गतीने पूर्वपदावर येत असली, तरी पार्सलच्या दरात ३० ते ४० टक्के वाढ झाली असून, पार्सल पोहोचण्यास लागणारे दिवसही दुप्पट झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com