पुणे - 'महापालिकेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रभागवरहनेमध्ये पारदर्शकता ठेवावी. निवडणुकीत नागरिक केंद्रबिंदू असला पाहिजे, निवडणूक जिंकणे हा केंद्रबिंदू कसा असू शकतो? पुणे, मुंबई येथे ज्यांनी चांगले काम केले आहे, त्यांचेच प्रभाग फोडण्याची मनमानी करण्यात आली आहे.