Jejuri Wari: मल्हारीच्या द्वारी माउलींची वारी! जेजुरीत भंडाऱ्याच्या उधळणीत पालखीचे स्वागत; वारकऱ्यांचा उत्साह शिगेला

Mauli Palkhi welcomed at Jejuri with Bhandara: जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भंडाऱ्याच्या सुवर्णवर्षावात जल्लोषात स्वागत; ‘मल्हारीची वारी, भक्तांची पंढरी’च्या जयघोषात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतो
Jejuri Glows in Devotion as Palkhi Receives Traditional Bhandara Welcome

Jejuri Glows in Devotion as Palkhi Receives Traditional Bhandara Welcome

sakal

Updated on

जेजुरी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जेजुरी मुक्कामी उत्साहात दाखल झाला. जेजुरी नगरपालिका आणि श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने भंडाऱ्याची उधळण करत पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भंडाऱ्याच्या वर्षावामुळे पालखीला जणू सोनेरी झळाळी लाभल्याचे मनोहारी दृश्य वारकऱ्यांना अनुभवता आले.

Loading content, please wait...

Related Stories

Thousands of Warkaris Move Closer to Pandharpur as Palkhi Exits Satara District
Jejuri Palkhi Accident
Tukaram Maharaj Palkhi Leaves Pune
Pune Palkhi procession traffic arrangements
Marathi News Esakal
www.esakal.com