
gautami patil
esakal
महाराष्ट्रात कमी वेळातच चर्चेत आलेली नृत्यांगना गौतमी पाटील आता चांगल्या अडचणीत आली आहे. गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरच्या पहाटे नवले पुलावर एका रिक्षाला धडक दिली होती. रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले. त्यांच्या रिक्षेला कारने तीन पलटी मारल्या, मात्र कोणालाही त्यांना मदत केली नाही.