

Elderly and Women Bear the Brunt of Water Scarcity in Maval Region
sakal
तळेगाव दाभाडे : आंदर मावळातील वडेश्वर येथील डोंगरवाडीमध्ये पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाण्यासाठी दररोज मोठी कसरत करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.