Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

पुणे महापालिकेने १५ जूनपासून २५ टक्के पाणीकपात लागू करून सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठा सुरु केला आहे.
Pune Water Cut

Pune Water Cut

sakal
Updated on

पुणे - महापालिकेने १५ जूनपासून २५ टक्के पाणीकपात लागू करून सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यानंतर गेल्या नऊ दिवसांत पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याच्या सुमारे १२०० तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या. त्यापैकी ७५० तक्रारी प्रलंबित असून, ४५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com