esakal | कोयना, खडकवासला, नीरा-देवघर धरणातून विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

water released from Koyna, Khadakwasla, Nira-Deoghardam

कोयना, खडकवासला, नीरा-देवघर धरणातून विसर्ग सुरू

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : भीमा आणि कृष्णा खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे या दोन्ही खोऱ्यातील विविध धरणातून सध्या विसर्ग सुरू आहे. प्रामुख्याने कोयना, खडकवासला, नीरा-देवघर अशा धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात  सुरू आहे. 

या दोन्ही खोऱ्यातील धरण परिसरात 24 तासात झालेला पाऊस व सोडलेला विसर्ग पुढीलप्रमाणे
धरणाचे नाव : 24 तासातील पाऊस मिलिमीटर मध्ये - विसर्ग क्यूसेक मध्ये

भीमा खोऱ्यातील धरणे व विसर्ग
माणिकडोह : 0 - 1,050 
कळमोडी : 5 - 89 
भामा आसखेड : 31 - 1,653 
वडवळे : 96 - 3, 592 
आंध्रा : 58 - 1,400
पवना : 106- 9,135
मुळशी : 99- 19, 500
वरसगाव : 70- 10,095
पानशेत : 71- 9, 834
खडकवासला : 19 - 27,203
टेमघर : 83 - 600
गुंजवणी : 47- 1,780
नीरा-देवघर : 44 - 5,110
भाटघर :  16 - 2670
वीर : 1 - 23,185

कृष्णा खोऱ्यातील विसर्ग
धरणाचे नाव : 24 तासातील पाऊस मिलिमीटर मध्ये - विसर्ग क्यूसेक मध्ये
कोयना :  71 - 38,963
कण्हेर : 12 - 460 
वारणावती : 36 - 3,620 
दूधगंगा : 46 - 5000 
कासारी : 90 - 900
उरमोडी : 16 -  50

पुणे जिल्ह्यातील पाऊस 
24 तासातील पाऊस
खंडाळा मावळ 267mm
ताम्हिणी दावडी 219mm
दासवे लवासा 161mm
हिरडोशी भोर 105mm

loading image
go to top