शहरात काही भागांत  आज पाणीपुरवठा बंद 

शहरात काही भागांत  आज पाणीपुरवठा बंद 

पुणे -  महापालिकेच्या होळकर जलकेंद्र ते विद्यानगर पंपिंग स्टेशनपर्यंतच्या जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.  त्यामुळे या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा सोमवारी (ता.८) बंद राहणार आहे.

जलवाहिनीच्या कामामुळे धानोरी, कळस, विमाननगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, या भागातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com