Water Cut Withdrawn : पालखी सोहळ्यानिमित्त पाणीकपात मागे; पुणे महापालिकेचा निर्णय नऊ, दहा जुलैला लागू

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरात ९ आणि १० जुलै रोजी लागू असलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
Pune Water Cut

Pune Water Cut

sakal
Updated on

पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरात ९ आणि १० जुलै रोजी लागू असलेली पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या दोन दिवसांत सर्व भागात पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com