What's Your Everest: “तुमचं एव्हरेस्ट काय?” समीर आणि सौराजची धाडसी वाटचाल अपयश ते आत्मशोधापर्यंत
Mountaineering Life: "एव्हरेस्टपासून अवघ्या ९०० मीटरवरून परत फिरलेले समीर आणि सौराज, सहा वर्षांच्या धडपडीनंतर अखेर शिखरावर पोहोचतात. ही केवळ पर्वतारोहणाची कथा नाही, तर अपयशातून आत्मशोधाच्या प्रवासाची कहाणी आहे.
सहा वर्षांच्या अपयशानंतर, मृत्यूला सामोरं जाऊन, एव्हरेस्टपासून अवघ्या ९०० मीटरवरून परत फिरले. आता हे दोन भारतीय पर्वतारोहक आपल्या प्रवासातल्या धडपडी, धैर्य आणि ध्यासाची कथा उलगडत आहेत.