

Ajit Pawar Leaves Alone After NCP Talks Collapse
Esakal
उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेत. कोणताही ताफा न घेता एकटेच अजित पवार निघून गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्यानंतर अनेक घडामोडी पुण्यात घडत आहेत. राष्ट्रवादीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर बैठका सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.