योग असे जेथे ; आरोग्य वसे तेथे

समीर तांबोळी
शुक्रवार, 22 जून 2018

होळकर वाडी (पुणे) - योगासन केल्यामुळे जीवन निरामय होते. "योग असे जेथे आरोग्य वसे तेथे" या घोषवाक्य उच्चारत परिवर्तन शिक्षण संस्थेच्या होळकर वाडी तसेच कालेपडळ येथील एस. आर. विक्ट्री शाळेत योग दिन साजरा करण्यात आला.क्रीडा शिक्षकांनी योग, तसेच आसनांचे प्रात्यक्षिक दाखविले व विद्यार्थिनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

मुख्याध्यापिका शोभा लगड यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या "शाररिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी रहाण्यासाठी योग आवश्यक आहे. यावेली केवळ योग दिनी योगाभ्यास न करता रोज करू असा संकल्प विद्यार्थ्यांने केला.

स्नेहल लगड, प्रियांका नागराज, सुनंदा वाडकर, शीतल जगताप, माधुरी पाटील, कामिनी सातव यांनी आयोजन केले. तर  शारिरिक शिक्षणाच्या तासाला योगासन अनिवार्य करण्याचा इरादा उंड्री, पिसोळी होळकरवाडीतील शाळांनी केला.

Web Title: Where yoga is; Health is there