

Rafiq Sheikh On Ravindra Dhangekar
ESakal
पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. रविंद्र धंगेकर भाजपवर टीकास्त्र सोडत आहे. ते अनेक गंभीर आरोप करत असल्याचे समोर येत आहे. त्यांनी रफिक शेख यांच्यावर मोठे आरोप केले आहे. यावर आता रफिक शेख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ते कोण आहेत, याबाबत माहिती समोर आली आहे.