Pune News: HSRP नंबर प्लेट अनिवार्य का? आतापर्यंत नागरिकांचा प्रतिसाद? आकडेवारी आली समोर

Low Response to HSRP Number Plates in Pune: पुण्यात एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नागरिकांचा कमी प्रतिसाद, अडीच लाख वाहनधारक प्रतीक्षेत!
Pune News: HSRP नंबर प्लेट अनिवार्य का? आतापर्यंत नागरिकांचा प्रतिसाद? आकडेवारी आली समोर
Updated on

पुणे शहरात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) बसवण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून फारसा उत्साह दिसत नाही. वाहनांची चोरी व बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी ही प्रणाली केंद्र सरकारने लागू केली असली, तरी पुण्यात अजूनही वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com