Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

sakal

Updated on

पुणे /औंध - ‘पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे,’ अशी माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, आपल्या राजकीय भूमिकेबाबतही पुढील दोन दिवसांत मतदारसंघातील जनतेशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com