
पुणे : भारत व पाकीस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असतानाही समाजमाध्यमांवर पाकीस्तान झिंदाबाद असा मजकूर टाकल्याप्रकरणी कोंढव्यातील एका तरुणीला पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली. कोंढवा पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिच्यावर कारवाई केली.