esakal | आधी तिचा विनयभंग केला मग, तक्रार दिली म्हणून पुन्हा....
sakal

बोलून बातमी शोधा

A woman Molested Again for withdrawal complaint

3 फेब्रुवारीला केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलेला फोनवरून धमकावून शिवीगाळ करीत विनयभंग केला. हा प्रकार 15 ते 29 फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

आधी तिचा विनयभंग केला मग, तक्रार दिली म्हणून पुन्हा....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : विनयभंगाची पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकाविणे आणि पुन्हा विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने देवा जमादार (रा. गुरूदत्त कॉलनी, किवळे) याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ

3 फेब्रुवारीला केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलेला फोनवरून धमकावून शिवीगाळ करीत विनयभंग केला. हा प्रकार 15 ते 29 फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...