Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञाची बनावट ओळख तयार करून २६.५० लाखांची फसवणूक; येरवडा पोलिसांकडून आरोपी अटकेत, २१ लाखांची रक्कम जप्त
लग्नाचे आमिष अन् 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञाचा बनाव! पुण्यातील महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवडा पोलिसांच्या जाळ्यात तोतया शास्त्रज्ञ अडकला

लग्नाचे आमिष अन् 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञाचा बनाव! पुण्यातील महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवडा पोलिसांच्या जाळ्यात तोतया शास्त्रज्ञ अडकला

Sakal

Updated on

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका महिलेची २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तोतया शास्त्रज्ञाला अटक केली असून, त्याच्याकडून २१ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com