Atul Save and Yogesh Tilekar
sakal
कात्रज - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील कथित आर्थिक गैरव्यवहार, बोगस दूध संस्था, अपारदर्शक व्यवहार आणि निधीच्या गैरवापराच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिले.