Accident : थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; रक्षाबंधन उरकू‌न घरी जाताना झाला होता अपघात

रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी परतत असताना पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना थेऊर फाटा येथे घडली.
Accident

Accident

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी परतत असताना पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना थेऊर फाटा येथे घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. ४) मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com