Pune: दुचाकी उचलली जाऊ नये हँडल पकडले, पण चालकाने हूक हलवला अन्...; पुण्यात तरुणासोबत काय घडले?

Pune Youth Injured: पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाला दुखापत झाली आहे. ट्रॅफिक क्रेनचा हूक लागून तो जखमी झाला आहे.
Pune Youth Injured
Pune Youth InjuredESakal
Updated on

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅफिक क्रेनच्या हूकने तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शुभम बिरादार असं तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com