
पुण्यात सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोथरूड येथील ३० वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात तब्बल ३९ लाख ७७ हजार रुपये गमावले आहेत. क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली, उद्योजक अनंत अंबानी यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे डीपी व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल आहे.