बारामतीत बिनविरोधसाठी प्रत्येकी २० लाख दिले, उमेदवार फोडले; युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर आरोप

बारामती नगरपालिका निवडणुकीत बिनविरोधसाठी दबाव टाकला जात असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. चार उमेदवारांना २० लाख रुपये देऊन फोडल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय.
Yugendra Pawar Accuses Ajit Pawar Camp of Splitting Candidates in Baramati

Yugendra Pawar Accuses Ajit Pawar Camp of Splitting Candidates in Baramati

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर असे आरोप केले आहेत. बारामती नगरपालिका निवडणुकीत बिनविरोधसाठी दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. चार उमेदवारांना २० लाख रुपये देऊन फोडल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय. लोकसभेला जे झालं ते विधानसभेलाही झालं आणि आता नगरपालिका निवडणुकीतही हेच होत असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com