जिल्हापरिषदेच्या शाळा ठरतायेत राजकीय आखाडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मांजरी : शाळा व्यवस्थापन समितीवर तेथे शिक्षण घेत असलेल्या पाल्याचे माता, पिता किंवा पालकच असावेत, असा नियम असतानाही जिल्ह्यातील विविध गावात सत्ताधारी गटांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याठिकाणी बसविलेले पाहवयास मिळत आहे.

शिक्षण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील जिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा एकदा राजकीय आखाडा होऊ पाहात आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होण्याचा धोका वाढला आहे.

Web Title: Zilla Parishad's school Once again became political ground