

Money Rules 2025
Sakal
New Money Rules : 2025 वर्षात बँकिंगपासून करव्यवस्था, UPI पासून Aadhaar ते FASTag पर्यंत अनेक मोठे बदल झाले आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर झाला. यातच यावर्षी पैशांशी संबंधित कोणते मोठे बदल झाले आणि त्याचा तुमच्या दैनंदिन खर्च, सेव्हिंग आणि ट्रान्झॅक्शनवर कसा परिणाम झाला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही संपूर्ण यादी एकदा बघा.