UIDAI Advises 5 Important Safety Measures
Sakal
Aadhaar Card Scams : भारतात आपल्या सर्वांसाठी आधार हा अत्यंत महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. त्यामुळे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नागरिकांच्या सुविधेसाठी नुकतेच नवीन अपडेटेड आधार ॲप लॉन्च केले आहे. या ॲपमध्ये अनेक नवे फीचर्स देण्यात आले असून, त्यामुळे आता लोकांना आधार कार्डसारखी कागदपत्रे आपल्यासोबत बाळगण्याची गरज राहणार नाही.