Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Adani Group Eyes Polaris Smart Metering Acquisition : ही कंपनी विकत घेण्यासाठी अदाणी एनर्जी सोल्युशन्स, अप्रावा एनर्जी आणि प्रायव्हेट इक्विटी फंड अॅक्टिस यांच्यासह अनेक मोठ्या कंपन्यांनी रस दाखवला आहे.
Adani Group

Adani Group Eyes Polaris Smart Metering Acquisition

esakal

Updated on

Adani Group: देशात सध्या प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अशातच स्मार्ट वीज आणि गॅस मीटर तयार करणारी प्रमुख कंपनी पोलारिस स्मार्ट मीटरिंग विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी अदाणी एनर्जी सोल्युशन्स, अप्रावा एनर्जी आणि प्रायव्हेट इक्विटी फंड अॅक्टिस यांच्यासह अनेक मोठ्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. जवळपास १५०० कोटी रुपयांची डील होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com