Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Adani Net Worth Jump: भरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत काल एकाच दिवसात तब्बल 84,500 कोटी रुपयांची वाढ झाली असून जागतिक श्रीमंतांच्या यादीतही मोठा बदल पहायला मिळाला.
Adani’s Massive Wealth Jump! ₹84,500 Crore Added in Just One Day

Adani’s Massive Wealth Jump! ₹84,500 Crore Added in Just One Day

eSakal

Updated on

World Richest People: जगभरातील अरबपतींच्या यादीत पुन्हा एकदा मोठी उलटफेर झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी  यांच्या संपत्तीत काल मोठी वाढ पहायाला मिळाली. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या उसळीनंतर एकाच दिवसांत अदानी यांची संपत्ती तब्बल 84,500 कोटी रुपयांनी वाढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com