Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

Adani Total Gas Limited news: महागाईचा सामना करणाऱ्या उद्योगांना अदानी गॅसने मोठा दिलासा दिला आहे. कारखान्यांना पुरवल्या जाणाऱ्या अतिरिक्त गॅसच्या किमतीत ३७ रुपयांची कपात केली जाईल.
Adani Total Gas Limited

Adani Total Gas Limited

ESakal

Updated on

सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि वाढत्या महागाई दरम्यान काही दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने नैसर्गिक वायूच्या किमतीत लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे ₹१२० ला विकला जाणारा गॅस आता सुमारे ₹८३ पर्यंत घसरला आहे. नवीन स्वस्त दर १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून पूर्णपणे लागू केले जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com