Amazon चा मोठा प्लॅन! 100 शहरांमध्ये Quick Commerce विस्तार; 16,000 शेतकऱ्यांना जोडणार, ऑपरेशन्ससाठी 2,800 कोटींची गुंतवणूक जाहीर

Amazon Quick Commerce: Amazon भारतात आपली Quick Commerce सेवा Amazon Now चा मोठा विस्तार करणार आहे. कंपनी 100 हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू करणार असून यात Amazon सुमारे 16,000 शेतकऱ्यांना जोडणार आहे.
Amazon Quick Commerce

Amazon’s Massive Quick Commerce Push: 100 Cities, 16,000 Farmers, ₹2,800 Crore Investment Shakes Market

eSakal

Updated on

Amazon Now: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon India ने आज जाहीर केले की त्यांची क्विक कॉमर्स सेवा "Amazon Now" आता देशातील 100 शहरांमध्ये विस्तारली जाणार आहे. या विस्तारासाठी कंपनी 1,000 हून अधिक मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स उभारणार आहे. हा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com