Paints Price Hike: घराच्या रंगकामाचा खर्च वाढणार! पेंटच्या किंमतीत १२% पर्यंत वाढ, दरवाढीमागचं कारण काय? जाणून घ्या...

Asian Paints Price Hike: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे एशियन पेंट्सने पेंटच्या दरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर लागू झाले आहेत.
Asian Paints Price Hike

Asian Paints Price Hike

ESakal

Updated on

जर तुम्ही आता किंवा दिवाळीपूर्वी कधीही तुमचे घर रंगवण्याचा विचार करत असाल, तर तुमचे बजेट वाढू शकते. देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी असलेल्या एशियन पेंट्सने निवडक पेंट उत्पादनांवर १२% पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे कच्च्या मालाचा आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे, ज्यामुळे हा निर्णय घेण्यास भाग पडले आहे. पण हे नवीन दर कधीपासून लागू होतील आणि त्याचा काय परिणाम होईल?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com