

Avadhut Sathe Trading Academy Responds to SEBI Order Freezing Assets Worth Rs 546 Crore
Esakal
सेबीकडून अवधूत साटे ट्रेडिंग अकॅडमीवर बंदी घातली आहे. अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीने प्रशिक्षणाच्या नावावर गुंतवणुकीचा सल्ला द्यायचे. यासाठी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क घेतल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. आता यावर अवधूत साठे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. नियमांमध्ये असलेल्या त्रुटी आणि सेबीनं कामाचं स्वरूप समजून घेण्यात चूक केल्याचं अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीनं म्हटलंय.