Axis Bank Credit Card वापरता? नवे नियम लागू होणार; कधीपासून आणि कोणते? जाणून घ्या...

New Axis Bank Credit Card Rules: जर तुम्ही ॲक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर २८ ऑगस्ट २०२६ ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची तारीख आहे. बँक या दिवसापासून आपल्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये अनेक बदल लागू करत आहे.
Axis Bank Credit Card Holders Must Know These Changes Coming From August 28

Axis Bank Credit Card Holders Must Know These Changes Coming From August 28

ESakal

Updated on

जर तुमच्याकडे ॲक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. हे नवीन नियम २८ ऑगस्ट २०२६ पासून लागू होतील. यामध्ये परदेशात कार्ड पेमेंट, विलंब शुल्क आणि शॉपिंग रिवॉर्ड्स यांसंबंधीच्या नियमांचा समावेश आहे. तुम्ही ही बातमी वाचली पाहिजे, कारण सर्व बदल प्रत्येक कार्डला लागू होणार नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com