

Cash Transaction
esakal
New Rules December 2026: ॲक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोफत रोख व्यवहारांची मर्यादा कमी केली आहे. याव्यतिरिक्त, खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास आकारले जाणारे कमाल मासिक शुल्कदेखील वाढवले आहे. हे सर्व सुधारित नियम १ डिसेंबर २०२६ पासून लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावर लागू होणारे नवीन नियम आणि शुल्कांची आधीच माहिती असणे गरजेचे आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: