

Bank Holiday Alert! Will Banks Remain Closed Tomorrow for Ram Navami? RBI Clarifies
eSakal
Ram Navami Bank Holiday: उद्या देशभरात रामनवमी सण असल्याने ग्राहकांना बँका बंद राहणार की सुरू हा प्रश्न पडला आहे. तर RBI ने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरनुसार उद्या बँकाना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्या दिवसभर बँका बंद असणार आहेत.