Student Credit Card: स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल! आता ४ लाखांचे एज्युकेशन लोन मिळणार नाही; विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

Student Credit Card Loan Limit Reduced: बिहार सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने बिहार विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल करणारी एक नवीन अधिसूचना जारी केली आहे.
Bihar Student Credit Card and PM Vidyalaxmi education loan scheme

Student Credit Card Scheme Gets New Rules Loans Above ₹2 Lakh to Go Through Banks

ESakal

Updated on: 

बिहारमध्ये विद्यार्थी क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. या योजनेअंतर्गत कमाल कर्जाची रक्कम ४ लाख रुपयांवरून २ लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता बिहार राज्य शिक्षण वित्त महामंडळामार्फत २ लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता जर कोणाला २ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची गरज भासल्यास विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी पोर्टलमार्फत बँकेकडून कर्जासाठी अर्ज करावा लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com