

Why India’s 1973 Union Budget Was Called the ‘Black Budget’? Explained
eSakal
Budget 2026 : देशाचा 2026-27 वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प हा देशाची आर्थिक स्थिती ठरवत असतो त्यामुळे त्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. पण, तुम्हाला माहिती आहे का देशात देशाचा 1973-74 चा केंद्रीय अर्थसंकल्प हा ‘ब्लॅक बजेट’ म्हणून ओळखला जातो. हा अर्थसंकल्प तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात, तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सादर केला होता.