

Petrol and Diesel Rate
ESakal
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे एचआर संचालक राज कुमार दुबे म्हणाले की, सध्याचे जागतिक ऊर्जा संकट असेच सुरू राहिल्यास, किरकोळ इंधन दरवाढ टाळणे कठीण होऊ शकते. कच्च्या तेलाच्या बाजारातील सततच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी धोरणकर्त्यांसमोर तीन पर्याय सादर केले. दुबे म्हणाले की, आता त्यांच्याकडे दोन-तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे पेट्रोल पंपांवर दर वाढवून किंवा पेट्रोलियम कंपन्यांनी स्वतःच तोटा सहन करून, त्यांचा तोटा वाढवणे.