
Invest Smart
Sakal
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
उद्योग समूहांमध्ये गुंतवणूक करणे ही नेहमीच एक व्यापक संकल्पना राहिली आहे. ‘बीएसई’ने आठ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचा ‘सिलेक्ट बिझनेस ग्रुप इंडेक्स’ उपलब्ध करून दिला आहे. निवडक ३० कंपन्यांचा या निर्देशांकात समावेश आहे. हा निर्देशांक मानदंड असलेले सध्या दोन म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. एक म्हणजे टाटा बीएसई सिलेक्ट बिझनेस ग्रुप्स इंडेक्स फंड, जो निष्क्रिय व्यवस्थापित फंड आहे आणि दुसरा आदित्य बिर्ला सन लाइफ कॉग्लोमेरेट फंड, जो सक्रिय व्यवस्थापित फंड आहे.