

Budget 2026: Who Presented India’s First Budget? A Unique Record Explained
eSakal
First Indian Budget : देशात १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर केला जाणार आहे. त्यामुळे जगभरातील नजरा याकडे लागून आहेत. म्हणूनच देशाचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा ठरतो. तस बघितल तर भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे. पहिला बजेट कधी सादर झाला? तो कोणी तयार केला? त्या काळात बजेट कसं मांडलं जायचं? अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊयात बजेटबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी.