

Budget 2026: Longest and Shortest Budget Speeches in India That Made History
eSakal
Budget 2026 Speech : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ ची जोरदार तयारी झाली आहे. १ फेब्रुवारीला वित्त मंत्री निर्मला सीतारमण संसदेत आपले ९ वे बजेट भाषण सादर करणार आहेत. बजेट सादर करताना भाषण देणे, कधी कधी शेर-शायरी करणे आणि अर्थव्यवस्था तसेच योजनांची माहिती देणे हे बजेटचे महत्त्वाचे भाग आहेत. यात अर्थमंत्र्यांचे भाषण किती वेळचे झाला हाही चर्चेचा विषय असतो. चला मग जाणून घेऊयात इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या भाषणांबद्दल...