Budget 2026: Big Relief Likely for Taxpayers in 5 Key Areas
eSakal
Tax Benefits : देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्येही सरकारचा मुख्य भर हा कर सुधारानेवर राहण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण करदात्यांसाठी काही मोठ्या घोषणा करू शकतात. कर तज्ज्ञांनी या संदर्भात सरकारला काही सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत सरकारचा भर हा करदात्यांना दिलासा देण्यावर आणि नियम अधिक सोपे करण्यावर राहिला आहे.