

Is Free UPI Coming to an End? What Budget 2026 Could Decide
esakal
No Free UPI Transaction : आज भारतात आपण चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शोरूमच्या व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जवळपास UPI नेच पैसे देतो. वीजबिल, घरभाडे, मोबाइल रिचार्जे किंवा किराणा सगळं काही सेकंदात मोबाईलवरून काही सेकंदात होतं."कॅशलेस इंडिया' बनण्याचं आपलं स्वप्न UPI मुले प्रत्यक्षात आलं. पण, येणाऱ्या अर्थसंकल्पात यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण, आतापर्यंत मोफत चाललेली ही डिजिटल पेमेंट प्रणाली आता आर्थिक दबावाखाली आहे.