

Budget 2026 Focuses on Making Jan Dhan Accounts More Beneficial for Women
eSakal
Budget 2026 Focus on Women : देशात जेव्हा जेव्हा बजेट ची गोष्ट येते तेव्हा पहिला विचार येती की यावर्षीच बजेट सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन असेल का? यावेळेही बजेटच्या पूर्वसंध्येला हाच प्रश्न येत आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, बजेट 2026 मध्ये महिलांच्या आर्थिक गरजांवर विशेष भर दिला जाऊ शकतो.