

Why Is Union Budget Presented on February 1? History, Changes & Modi Government’s Decision
eSakal
Budget 2026 : दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 फेब्रुवारी रोजी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या घोषणा होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, आज जरी 1 फेब्रुवारी ही बजेट सादरीकरणाची ठरलेली तारीख वाटत असली, तरी पूर्वी ही परंपरा वेगळी होती.