
100rs. Coin
ESakal
नवी दिल्ली : भारत सरकारने नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आरएसएस १०० व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात कार्यक्रम सोहळा पार पडला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०० रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिट जारी करण्यात आले.