Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

CAG Report Questions Hallmarked Gold Purity & BIS Monitoring: सध्या हॉलमार्किंगच्या संपूर्ण यंत्रणेचा विचार केल्यास, ज्वेलर BIS मध्ये नोंदणी करतो आणि आपले दागिने BIS मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रांवर पाठवतो.
gold price

gold price

esakal

Updated on: 

Gold jewellery hallmark: हॉलमार्क पाहून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ग्राहकांना सरकारकडून सोन्याच्या शुद्धतेची हमी मिळते असे वाटत असले, तरी देशातील सर्वात मोठ्या सरकारी ऑडिटर असलेल्या 'कॅग'च्या एका ड्राफ्ट अहवालाने हा संपूर्ण विश्वासच ढवळून काढला आहे.

Loading content, please wait...