

Central Excise Amendment Bill 2025
ESakal
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, २०२५ मंजूर करण्यात आले. लोकसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. आता ते राज्यसभेत जाईल. या विधेयकात सिगारेट, तंबाखू, हुक्का आणि जर्दा यासह तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर जास्त उत्पादन शुल्क आकारण्याची तरतूद आहे. पण आता प्रश्न असा आहे की हे विधेयक का आणण्यात आले?