

IPO Rules
ESakal
भारतातील मोठ्या कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याचा मार्ग पूर्वीपेक्षा सोपा झाला आहे. सरकारने IPO शी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. ज्यामुळे ₹५ लाख कोटींपेक्षा जास्त पोस्ट-लिस्टिंग बाजार मूल्य असलेल्या कंपन्यांना त्यांच्या पेड-अप भांडवलाच्या फक्त २.५ टक्के लोकांना विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.