
Pension And Retirement Rule
ESakal
केंद्र सरकारने २०२५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांचा त्यांच्या भविष्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम होईल. भारत सरकारच्या या पावलांचा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल. सरकारने २०२५ मध्ये आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे. ते नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचे फायदे देखील देत आहे.